मिलिंद,

किती सेवून गेले भृंग गोडी काव्यसुमनांची
तुझ्या शब्दांतले काटे कसे खुपले न कोणाला ?
हा शेर आवडला.

ही गझल वाचून तुमच्या इतर गझलांना जेवढी आतून दाद येते तशी आली नाही. मोठे वृ त्त , मांडणी, विचार कशामुळे असे झाले माहिती नाही.

बेफिकीर,
 उच्चार करून पाहिला तर मेहनत आणि तत्त्वज्ञान ह्यात त्रु टी नाहीत हे लक्षात येते. बाकी गझलेवर असणारी मते तुमचे मते आहेत. त्यामुळे त्याविषयी काही बोलणार नाही.