हे मराठी गजलेत 'अमान्य' आहे.

तेव्हा, 'उच्चाराप्रमाणे' जे आपल्या लक्षात येते ते 'माझ्या' लक्षात येत नाही.

माझी मते ही कवीवर्य सुरेश भटांनी मार्गदर्शनासाठी उपलब्ध केलेल्या बाराखडीप्रमाणे आहेत. आपल्याला याबद्दल काही हरकत असल्यास कृपया कळावे.

-बेफिकीर!