दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:


हुश …लागला एकदाचा विधानसभा निवडणुकिचा निकाल.रोज प्रसार माध्यमात आरोप-प्रत्यारोप,आश्वासने यांचा जो धिंगाणा थोडा कमी होइल आता. महागाई, शेतकरी आत्महत्या,लोड शेडिंग,एस ई झेड यासारख्या अनेक मुद्यामुळे सामान्य जनता तशी सरकारवर नाराजच होती पण शिवसेना -भाजप युतिचाही लोकांना आधार वाटत न्वहता त्यात सोनिया,राहुल ,मनमोहन सिंह यांच्या स्वच्छ प्रतिमे कड़े पाहून कींबहुना दगडा पेक्षा वीट मऊ असे मानून जनतेने शेवटी काँग्रेसलाच कौल दिला.काँग्रेसला तब्बल ८२, राष्ट्रवादीला ६२, शिवसेनेला ४४, भाजपला ४६, मनसेला ...
पुढे वाचा. : लोकशाहीतली घराणेशाही…