तुषार, मस्तच आहे कविता..

आणि मित्र
मिळण्यासाठी
जरा वाट
पहावी लागते
 
मैत्री व्हायला
काळवेळ नसते
मैत्री योगायोगाचा
खेळ असते.
 
कवितेचा गभितार्थ आहे यात...

श्रावणी