वृत्तपत्रांनी योग्य प्रकारे शब्द योजावेत ह्याबद्दल सहमत.
'न'चा 'ण' वा 'ण'चा 'न' करून लिहिणे म्हणजेच केवळ अशुद्धलेखन असे नव्हे. (दुव्याद्वारे ऐवजी) दूव्याद्वारे व (चिकित्साशून्य ऐवजी) चिकित्साशुन्य असे लिहिणे म्हणजेही अशुद्धलेखनच.