मृदुला, सौरभ व प्रांजल यांनी विचारलेल्या प्रश्नांवर सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे.
ते प्रश्न असे
१) गैरव्यवहार होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुद्धा बचत गटांद्वारे उन्नती होण्याची खात्री का वाटू शकते?
२) बचत गटांना ते सुस्थितीत आल्यावरही कर्जवाटप केले जाते का?
मला वाटते यशस्वी बचत गटांची उदाहरणे देऊन हा विषय मांडता येऊ शकेल. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे दिल्यास बचत गटांची कार्य करण्याची पद्धती लक्षात येऊ शकेल. ती एक लेखमालाच होईल.
३) आपण शेतकऱ्यांसाठी किंवा दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी काय करू शकतो?