कवितेचा निवेदक आणि पत्नी ह्यांच्या विवाहाच्या एकविसाव्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर थोडंफार सामाजिक
आणि राजकीय भाष्य करायचा हा प्रयत्न होता.
आता तुम्ही समजावून सांगितल्यावर कविता अतिशय आवडली. तुम्ही मांडलेली ही कवितेची कल्पना खरोखर अभिनव आहे. (म्हणूनच लवकर ट्यूब पेटली नसावी

)
आता मात्र एक अतिशय दर्जेदार कविता वाचल्याचे समाधान मिळाले.