एकदम झकास, मजेदार! तुमच्या ह्या सुनीताला पंचविसाव्या वाढदिवसाप्रीत्यर्थ हार्दिक शुभेच्छा! पण पंचवीस वर्षात काळ बराच बदलला आहे. कुणीतरी झटपट-प्रेमाचे किंवा वापरा-व-फेका-प्रेमाचे सुनीत लिहायला घ्यायला हवे.