इथे कोण माणूस घालेल पाणी? इथे तर मुळी जीवसृष्टीच नाही
इथे वाळवंटेच दृष्टीस पडती, चुका आपल्या या, चुका ना धरेच्या


वाचनाचे सुख आणि सुखाचे वाचन .. दोन्हीतला आनंद मिळाला !