दौलत माझी अजून इतकी वरती नाही आली,तू न प्रियंका, तू न बिपाशा.. तुला कशाला साबण?
अरेरे
किती हा दुष्टपणा. कशीही असली तरी तुमची बायको आहे ना! वपुंची वहिदा गोष्ट वाचलीत का?