The Life येथे हे वाचायला मिळाले:

जगातील पहिल्या मोडी लिपी फॉन्टची कल्पना मला कशी सुचली आणि तो कसा तयार केला यावर मी गुरूव्हिजनवरील ‘मोडी लिपी फॉन्ट‘ या लेखात लिहिले आहे. (मोडी लिपी फॉन्ट डाऊनलोड साठी तेथूनच जोडणी दिली आहे.) त्यावेळी केवळ गंमत म्हणून तयार केलेल्या फॉन्टचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अनेक ठिकाणी वापर झाला / होतो आहे. मोडी लिपीसंदर्भात गूगलाई करताना खालील विदेशी अभ्यासकांच्या संस्थळांवर हेमाद्री फॉन्टचा झालेला वापर आढळला, ...
पुढे वाचा. : मोडी लिपी फॉन्ट :: मदतीचे आवाहन