माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


“अरे बाप रे! हे बरोबर नाही रे महेश्या.तू बाबा लक्ष `ठेव त्याच्या वर. आणि हो जरा काम कमी करून घराकडे लक्ष दे.” उमेश महेशला म्हणाला.
“अरे हो रे बाबा तू काय मला शिकवीत आहेस. आता तूच सांग मी नौकरी सोडून देऊ का त्या कार्ट्यासाठी.” महेश
” तस नाही रे मी म्हणत. पण थोड लवकर जायला हव ...
पुढे वाचा. : शीर्षक नसलेला भाग-२