भित्री भागु येथे हे वाचायला मिळाले:

खाणं आणि गाणं या दोन गोष्टी मला फार, फार, फार आवडतात. गाण्याचे कार्यक्रम ऐकायला मला खुप आवडायचं. आज काल वाटतं की या गाण्याच्या कार्यक्रमांची अती परिचयात अवद्न्या झाली आहे. इचलकरंजी ला असतना गणपतीत, दिवाळी पाडव्याला वैगरे असे कार्यक्रम व्हायचे. आता पण होतात. स्थानिक कलाकार हे कार्यक्रम करतात. अशा कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारे असतात. जर हा सूत्रसंचालक चांगला असेल तर कार्यक्रम एकदम सहीही.. होतो. माझ्या सारख्यां ...
पुढे वाचा. : गाणं