अब्द येथे हे वाचायला मिळाले:

मुख्य प्रवाहाचं एकंदर स्वरूप असं आहे की, त्याचं गटार झालं तरी पोहणारे पोहतंच आहेत, होड्या हाकणारे होड्या हाकतंच आहेत. बहुतेकांना त्या प्रवाहातल्या काळ्याकुट्ट घाणीकडे बघायला वेळ नाही. प्रवाहात असलेल्या मेलेल्या पाण्यामधून विषारी वायू बाहेर येतात, बुडबुडे बाहेर येतात, बुळबुळीतपणा पसरतो, नाकाला घाण वाटणारे वास पसरतात. काही लोकांना गटार दिसतंय, पण त्या लोकांमध्ये एवढे भयानक कट करणारे गट आहेत की विषारी वायू आणि असह्य वास आहेच. आणि अशा या प्रवाहात बरेचसे लोक ...
पुढे वाचा. : काही शब्द- १