अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी सकाळी माझ्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे फिरून येत होतो. आमची सदनिका ज्या संकुलात आहे त्या संकुलात जाण्याचा रस्ता चांगला सिमेंट कॉंक्रीटने बांधून काढलेला आहे. या रस्त्याला, संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळच एका ठिकाणी जरा जास्त उतार आहे. या ठिकाणी कसा कोणास ठाऊक पण मी पाय घसरून पडलो. पडताना बहुदा सर्व भार माझ्या मनगटावर आला व डाव्या मनगटाचे एक हाड मोडले. अर्थातच मग पुढचे सगळे सोपस्कार करणे भाग पडले. काही आठवडे कोपरापर्यंतचा हात प्लास्टर मधे घालावा लागला. हे सगळे झाल्यावर डॉक्टसाहेबांनी एक निराळेच फर्मान ...
पुढे वाचा. : अस्थिभंग