दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव येथे हे वाचायला मिळाले:
सध्याचे धावपळीचे जीवन हे जरी सर्वदूर पसरलेल्या हृदय अस्वास्थ्याचे मूळ कारण समजले जात असले तरी खरे कारण बेसावधपणे होणारी विचारांची निर्मिती आणि त्यांचे हृदयाला भिडणे हे आहे. हल्ली प्रत्येकाला काही तरी उत्तेजक झाल्या शिवाय जीवनात मजा येते असे वाटतच नाही. माझ्या बोलण्यात जराही अतिशयोक्ती नाही. अठरा मे ला काँग्रेसला बहुमत मिळाल्याचे कळल्यावर शेअर बाजाराचं मूल्य एकदम सहा लाख पन्नास हजार कोटीनं वर गेलं (म्हणजे सहाशे पन्नास वर बारा शून्ये! ). किती लोकांचे किती पैसे शेअर या निव्वळ कल्पनेवर लागले आहेत? खेळ ही निव्वळ कल्पना आहे पण किती ...
पुढे वाचा. : भावनेचा गोंधळ आणि पैशाची मजा