दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव येथे हे वाचायला मिळाले:
प्राथमिक शिक्षण हा त्यानंतरच्या शिक्षणाचाच काय पण भावी करिअरचाही पाया आहे. त्यातही प्राथमिक स्तरावरील गणिताचे शिक्षण हा त्या पायातील महत्वाचा व आविभाज्य घटक आहे. तर्कशुध्द विचार करण्याची मानसिकता प्रामुख्याने गणिताच्या अध्ययनाने प्राप्त होते. वैज्ञानिक शोधांबाबत असे म्हटले जाते की, “Necessity is the mother of invention.” या वचनामध्ये भर घालावीशी वाटते, “and Mathematics the father.” असेही वचन प्रचलित आहे की, “Mathematics is the queen of all sciences.” कोणत्याही विषयाचे आकलन झाले नाही तर आवड निर्माण होत नाही. गणिताच्या बाबातीत प्राथमिक ...