दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव येथे हे वाचायला मिळाले:
दवाखान्याचा सारा परिसर औषधांच्या वासाने भरलेला। परिचारिकांची मधूनच लगबग चालू होती. एखादा इंटर्नशिप करणारा शिकाऊ डॉक्टर स्थेटास्कोपशी खेळ्त वार्डमध्ये राउंडला जाताना दिसत होता. अविनाश नुकताच एक सिझेरियनची शस्त्रक्रिया आटपून लेबर रूममधून बाहेर पडला होता. बाहेर येऊन तो आरामशीर खुर्चीत बसला. आणि त्याच्या नजरे समोरून काही मिनिटा पुर्वी त्याने केलेली अवघड शस्त्रक्रिया त्याच्या नजरे समोर पुन्हा एकदा दिसू लागली...लेबर रूममध्ये जिवाच्या आकांताने प्रसुती वेदना सहन करणारी स्त्री, डॉक्टराना मदत करण्यासाठी आजूबाजूला उभ्या असलेल्या परिचारिका, ...
पुढे वाचा. : जन्म ..