दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव येथे हे वाचायला मिळाले:
मी गुंतवणूक शेअर बाजारात करावी काय?
खरोखरच हा महत्वाचा प्रश्न आहे.
शेअर मार्केट जेव्हा पूर्णपणे तेजीत असते जसे की २००४ ते २००७ जवळपास प्रत्येकालाच शेअर मार्केट मधून भरघोस नफा मिळाला. पण किती जणानी तो खिशात घातला? फारच थोड्यानी.
कारण वेळीच नफ्यात असताना विक्री करत नाही.
उगाचच एखाद्या शेअरच्या प्रेमात पडतो.
आपल्याला वाटत की आपल्याला शेअर बाजारातल बरच काही कळत. पण खरच काहो आपल्याला कळत? स्वतःलाच प्रामाणिकपणे विचारा उत्तर मिळेल.
(आणि ज्याना खरच शेअर बाजारातिल कळतं त्यांचेसाठी या कोणाची गरजच ...
पुढे वाचा. : शेअर बाजार