आपल्याला काळात जरी नसले तरी जगात आपल्या आकालनापलिकडे काही तरी आहे एव्हडे आपल्याला नक्कीच कलते. काही तरी आहे पण दाखवता येत नाही, एकु येत नाही, स्पर्श करता येत नाही, वास घेता येत नाही, आणि चव ही घेता येत नाही. या सर्व पलिकडचे काही तरी मात्र नक्की काही तरी आहे. एक दोन ... पुढे वाचा. : जगात देहधारी देव नाही पण देवत्व आहे