काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
नुकतंच इलेक्शन आटोपलं. एखाद्या वेश्येने गरत्या बाईचं सोंग वटवावं तसे अनेक कॅंडीडॆट्स वागत होते. बरं, सगळ्या मतदारांना पण हे सगळं व्यवस्थित पणे माहिती असलं, तरिही ते अगदी भाविक पणे ऐकत होते त्यांची मुक्ताफळे.
प्रत्येक नेता निरनिराळे हातखंडे वापरत होता मतं मिळवण्यासाठी. एका गोष्टीची लालुच होती, की एकदा निवडुन आलो की मग काय, जितके खर्च केले, त्याच्या शंभर पट कमावता येतिल. साईड बाय साईड समाज सेवाही होतेच आहे.पुर्व निर्वाचित कॅंडीडॆट्स आपण गेल्या पाच वर्षात कसे कामं केले हे रंगवुन सांगत होते.
मतदानाच्या आधी ,पेपरला रोज रम्य ...
पुढे वाचा. : लोकशाहीचं चांगभलं…