GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

गेल्या १० वर्षाचं आम्ही मराठी माणसाला पहातोय… म्हणजे त्याआधी तो आम्हांला पहात असावा , आता आम्ही पहातोय इतकेच. तर हा मराठी माणूस काही फारसा बदललेला दिसत नाही अगदी आम्ही व्या.स.(व्यावसायिक सल्लागार) पद स्विकारल्यापासून मोजले तरी.

अगदी आजसुद्धा खिशात एक पै सुद्धा नसताना आम्ही (भीक मागितल्यासारखी) कुठल्याही गाडीवर फुकट (आज पैसे खिशात नाहीत असे सांगून) भेळ मागितली तर तोच दिलदार माणूस हसतमुखे ती देईल आणि सांगेल की मिळतील तेव्हा द्या. हाच ...
पुढे वाचा. : मराठी माणूस.. माझा, तुमचा, सर्वांचा!