माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


कालच टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकात एक बातमी वाचली कि जर तुम्हाला सन २०१४ मध्ये मुलाला मुंबई मधील एका चांगल्या शाळेत घालायचे असेल तर आजच त्याचे नाव नोंदवावे लागेल. जूं शाळेची इतकी मागणी असेल त्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी किती खर्च अपेक्षित असेल हे सामान्य माणूस विचार हि करू शकत नाही.असो पण हीच परिस्थिती राहिली तर सन २०२० मध्ये काय अवस्था असेल याची कल्पना मी ह्या कथेत मांडली आहे.

माधवी आई होणार हि बातमी कळल्यावर सर्वांना फारच आनंद झाला. मुकेश तर खूपच आनंदात होता. तो तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. बाहेर एका सुंदर हॉटेल मध्ये ...
पुढे वाचा. : भविष्यातील अभिमन्यू