THANTHANPAL BLOG येथे हे वाचायला मिळाले:


त्या मराठी माणसाने आमच्या पाठीतही खंजीर खुपसला, दगा दिला... अशी प्रतिक्रिया बालासाहेबानी दिली. छगन भुजबल,नारायण राणे आणि राज  आता मराठी माणसाने ही आमच्या पाठीत  खंजीर खुपसला हें बोलण्या आधी मराठी माणसाच्या नावावर आपण जे उद्योग केले , त्याचा ...
पुढे वाचा. : तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .. त्या मराठी माणसाने आमच्या पाठीतही खंजीर खुपसला, दगा दिला..