खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:
पोस्टचे नाव वाचून नाश्ता एकदम राजस्थानी स्टाईल होता असा अर्थ काढू नका कारण ब्रेकफास्ट बिकानेर मधला असला तरी एकदम मुंबई स्टाईल होता. म्हणजे मुंबई - महाराष्ट्राचा वडापाव, गुजराती ढोकळा आणि पंजाबी समोसा. अर्थात 'बिकानेर स्वीट्स'मध्ये त्याला टच बिकानेरी स्टाईल म्हणुन तो बिकानेरी ...