बेरंग नाही ही मी आजच लिहीलेली कविता आहे.

अरे वा! होतय की चांगलं.

सुभाष, तुषार आणि हो प्रशासक महोदय,

फारच चांगली सुविधा करून दिलीत धन्यवाद!