Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:
कुंकुम तिलक हे सौभाग्य भूषण तर आहेच शिवाय सौंदर्यभूषणही.स्त्री आणि पुरूष अशा दोघांचेही कुंकुमतिलक हे सौभाग्य लेणं आहे. भ्रूमध्यात पुरूष कुंकुमतिलक लावतात. शक्ती उपासक देवीला कुंकुम समर्पण करून शेष प्रसाद म्हणून भ्रूमध्यात ललाटी धारण करतात. तशी आमची लक्षावधी वर्षाची परंपरा आहे. अक्षुण्ण अखंडीत परंपरा आहे.’रघुवंश’ महाकवि कालिदासाचे महाकाव्य! त्या काळातल्या सुदर्शन या परमदेखण्या पराक्रमी राजाचं वर्णन करताना कालिदास मोहोरतो.’सुवर्णाच्या पट्टयामुळे, परमविलोभनीय, परम सुंदर झालेल्या सुंदर कपाळावर या राजाने कुंकुम तिलक लावला आहे. त्या कुंकुम ...
पुढे वाचा. : कुंकुमतिलक!