Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


२/४ दिवसापुर्वी माझी एक शेजारीण संध्याकाळी साधारण साताच्या सुमारास येउन बसली……गप्पा झाल्या, चहा झाला, मुले/ नवरा यांची जेवणही झाली……होता होता साडेआठ झाले पण हिची काही हलण्याची चिन्ह दिसेनात. आम्हा सगळ्यांची चूळबूळ, मुलांवर माफक चिडचिड सगळं झालं. मला स्वत:ला संध्याकाळी कोणाचे नवरे घरी आल्यावर विनाकारणच त्यांच्याकडे ठिय्या देउन बसायला आवडत नाही…..आजच्या आमच्या पाहूण्याची मात्र अशी काही अट असल्याचे दिसत नव्हते.

नवाच्या सुमारास माझे आई-बाबा ऑनलाईन आले, मग सासूसासरे- जावई, नातवंड- आजी आजोबा अश्या चॅटिंगच्या जुगलबंद्या झाल्यावर मला ...
पुढे वाचा. : आ बैल मुझे मार………..