Maza_Katta येथे हे वाचायला मिळाले:

कसे सरतील सये माझ्याविना दीस तुझे,
सरताना आणि सान्ग सलतील ना,
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर,
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर,
मुसुमुसु पाणी सान्ग भरतील ना भरतील ...
पुढे वाचा. : कसे सरतील सये --