आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

एम. नाईट अर्थात मनोज श्यामलनचं नाव घेतलं की बहुदा आपल्या डोळ्यासमोर एकच चित्रपट येतो, आणि तो म्हणजे सिक्स्थ सेन्स. वास्तविक श्यामलनने अनेक चित्रपट केलेले आहेत. पहिले दोन (प्रेईंग विथ अँगर, वाईड अवेक) तसंच लेडी इन द वॉटर वगळता त्यातल्या बहुतेकांना ब-यापैकी यश देखील मिळालेलं आहे. स्पीलबर्ग आणि हिचकॉक या दोन अतिशय व्यावसायिक म्हणण्याजोग्या मोठ्या दिग्दर्शकांची सतत तुलना होऊनही श्यामलनचा सिनेमा हा बराचसा खालच्या पट्टीतला, प्रायोगिक म्हणण्यासारखा आहे. अमेरिकन इन्डीपेन्डन्ट चित्रपटासारखा असूनही, त्याची निर्मिती आणि वितरण हे व्यावसायिक धर्तीचंच ...
पुढे वाचा. : द व्हिलेज- मॉन्स्टर मुव्ही