DisamajiKahitari येथे हे वाचायला मिळाले:

देवनागरी लिपीत -हस्व आणि दीर्घ उच्चारांसाठी इ/ईकार, उ/ऊकार तसंच अ आणि आ अशा स्वरांच्या जोड्या आहेत. देवनागरी लिपी वापरणा-या भाषांसाठी ही व्यवस्था पुरेशी आहे. परंतु इतर भाषांमधील - उदा. इंग्रजी - काही स्वर देवनागरीमधे लिहिता येत नाहीत. उदा. ’बॅंक’ मधील ’ऍ’ हा स्वर मूळ देवनागरीमधील नाही, पण मराठी ...
पुढे वाचा. : -हस्व आणि दीर्घ