रोचक बरेच आहे. ते सगळे इथे लिहिल्यास कोणाच्या भावना दुखावल्या जातील, काही रवंथ करण्यात मग्न असणाऱ्यांना उगीचच फुकटचा चारा मिळेल. तुम्हाला ते जाणून घेणे आवश्यक वाटत असेल तर स्काइप आयडी वर बोला. कारण जे काही आहे ते बरेच पेचात टाकणारे आहे. पण मी ते भोगलेले आहे. ह्या पुढे त्याचा संबंधीतांना त्रास होउ नये हीच काळजी घेत आहे.