सुवर्णमयी,

निघू म्हणून अंगणात थांबतोस तू जरा
सुरूच राहते युगात त्या क्षणास गुंफणे - वा! हा शेर खूपच आवडला.

'हवे तुझे दुखावणे' ही कल्पनाही सुंदर.

- कुमार