मराठी ही मराठी माणसांनी नष्ट करत आणलेली भाषा आहे.  मराठी माध्यमाच्या शाळा फार झपाट्याने कमी होत चालल्या आहेत, मराठी शब्दच लोक विसरत चालले आहेत व त्याना त्यात अभिमान वाटत आहे.  अशा परिस्थितीत आणखी वेगळे काय होणार.  आणखी ५-१० वर्षात ही भाषाच नष्ट होईल.