The Life येथे हे वाचायला मिळाले:
” एका क्षणावर विजय मिळवून तो साजरा करायची उसंत मिळते तोच पुढचे क्षण नवीन प्रश्न घेऊन ऊभे असलेले आयुष्य खुणावत असते. सर्वसाधारण जगण्याचा प्रवाह ठरलेला, त्या सर्वसाधरण जगण्याच्या प्रवाहाचे टॉलरन्सेसदेखील ठरलेले असतात. मिनिमम टॉलरन्सच्या आसपास जाणारे आयुष्य दुय्यम दर्जाचे वा साधारण मानले ...
पुढे वाचा. : मुलीकडून अपेक्षा :: काही विचारचिन्ह ?