मनसंहिता येथे हे वाचायला मिळाले:
वॅलेंटाईन वॅलेंटाईन!!
"संत वॅलेंटाईन, काय माणूस होता सांगू ! एकदम झक्कास. प्रेमास अमर करून गेला बेटा! त्याची समाधी कुठे आहे सांगाल का? ऑर्किडची फुलं सजवायची होती त्यावर मला.", आता हे मी लिहित नाहीये किंवा लिहितच असेन तर माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल हे सुज्ञास सांगणे नलगे.
"वॅलेंटाईनविषयी लिही ना", असं विनंतीवज फर्मान माझ्या गुलबक्षीने (गर्लफ्रेण्ड हो!) गेल्या आठवड्यात काढल्यावर मी माझं मराठी टायपिंगचं सॉफ्टवेयर कॉम्प्युटरमधून काढून टाकलं होतं. स्वीटीच्या मागल्या बर्थ डे च्या दिवशी तिल्या दिलेल्या ग्रीटींग कार्डावर ...
पुढे वाचा. : वॅलेंटाईन वॅलेंटाईन