मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
आपण असतो कोण आणि दिसतो कसे हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतोच. आपण कधी कधी जरा जास्तच सोंगे घेत असतो. साहेबाच्या भाषणाला जोरजोरात मान हलवत असतो. एखाद्या न भावलेल्या चित्राकडे बघून जोरात ’वा! छान’ म्हणतो. कधी आपण ...