काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
म्हणे मराठी माणसाने सुरा खुपसला. बाळासाहेबांचं हे वाक्य वाचलं आणि मनाला ते झोंबलं. गेली चव्वेचाळीस वर्ष शिवसेनेने, मराठी माणसांसाठी काय केले ह्याचा उहापोह करण्याची वेळ आलेली आहे असे मला वाटते. आजचा बाळासाहेबांचा लेख वाचला की मराठी मतदारांनी सुरा खुपसला शिवसेनेच्या पाठीत. छे हो.. सुरा कसला, माझं तर मत आहे की आता मतदारांनी शिवसेनेच्या पाठीत सुरा नाही तर चक्क तलवारच खुपसली आहे मुंबई मधे , शिवसेनेचं पुर्णपणे पानिपत झालंय मुंबईला.अक्षरशः खांडॊळी केलेली आहे शिवसेनेची.
राडेबाज म्हणुन प्रसिध्द, आणि म्हणुनच त्या मुळे मराठी माणसाला ...
पुढे वाचा. : सुरा ?? छे हो.. तलवार…