Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


मागे एकदा माझी एक तेलगू मैत्रीण (या मैत्रीणीचा संदर्भ देण्यासाठी ही लिंक टाकत आहे…..त्या पोस्टमधली ती परिचित म्हणजे ही मैत्रीण) सांगत होती की आपके घर के वॅल्यूज देखके ऐसा नही लगता की आप नॉर्थ ईंडियन हो!!!!!! म्हट्लं, “अच्छा!!!!!” खरं सांगू का मी या लोकांच ज्ञानप्रबोधन करण्याच्या सहसा फंदात पडत नाही…….आता महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य देशाच्या पश्चिमेला येतात हे सामान्य भौगोलिक ज्ञान ज्यांना नाही अश्यांना काय समजावणार?????

आता हीच बाई परवा सकाळी माझ्याकडे आली आणि म्हणाली की ’हमलोग दिवाली पे नही आए आपके घर, pl. don’t ...
पुढे वाचा. : आ बैल मुझे मार….२