चोचले येथे हे वाचायला मिळाले:
थो.प.त.(थोर्थोर पर्यावरण तज्ञ) अंतूकाकांच्या घरचा फराळ माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा. :)शुद्ध तुपाचं लेणं घेऊन येणारा एकेक लाडू असा चीनच्या विस्तारासारखा. त्यावर तिबेट आणि तैवानसारखे सुक्यामेव्याचे तुकडे. हा लाडू तोंडात "माओ अथवा न माओ", मी मात्र फराळासाठी पाच सहा किलोमीटर चा ...