अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


पुणे शहराचे एक वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या पश्चिम भागामधे असलेली सह्याद्रीच्या टेकड्यांची रांग. वेताळ टेकडी ही या टेकड्यांच्या रांगेतील सर्वात उंच टेकडी. या टेकडीवर  आठशे मीटर उंचीचे एक छोटेखानी शिखर सुद्धा आहे. या शिखरावर, वेताळबाबाचे एक मंदिर आहे. त्या मंदिरामुळेच या टेकड्यांच्या रांगेला वेताळ टेकड्या असे नाव पडले आहे. या शिखरावरच अग्नीशामक दलाने एक निरिक्षण मनोरा बांधला आहे.

मी अगदी ...
पुढे वाचा. : पुण्याची वेताळटेकडी-एक फोटोब्लॉग