Suhas Zele's Blog येथे हे वाचायला मिळाले:


“मराठी जनतेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला” – माननीय हिन्दुह्रुदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे.

सामना मधील संपादकीय मधून मांडलेला कालचा अग्रलेख वरील शीर्षकाखाली प्रकाशित झाला. हे वाचून हसू की रडू असा झाला. शिवसेनेचा दारुण पराभव झाला निवडणुकीत. असा पराभव गेल्या २० वर्षात कधी झाला नसेल. त्याच चिंतन करायचे सोडून म.न.से. लाच आपल्या पराभवाचा ...
पुढे वाचा. : मराठी जनतेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला (?)