माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


सर्व तीर्थ टाकेद भाग-१ मध्ये मी थोडी माहिती दिली होती. तेथे कशे जाता येईल या बद्दलची माहिती येथे देत आहे.

टाकेद हे तीर्थस्थान नाशिक ह्या पौराणिक शहरापासून देवळाली, भगूर मार्गे गेल्यावर जवळपास ३०-३५ किलोमीटर लांब आहे. भगूर हे ...
पुढे वाचा. : सर्व तीर्थ टाकेद भाग-२