Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:

 आज रात्री गणेशरावची झोप उडाली होती. ते कडावर कड बदलत होते. एकीकडे मधुराणीच्या त्या कोमल स्पर्शाने त्यांच्या जून्या आठवणींना उजाळा मिळाला होता. तर दुसरीकडे त्यांना दाराच्या फटीतून बघितलेले मधूकररावचे मधुराणीशी चाळे आणि त्यांच्यातला संवाद आठवत होता.
म्हणजे त्या मधूकररावमधे आणि मधुराणीत काहीतरी शिजत असावं ...
कि नुसतं जसं आपल्याला नादी लावलं होतं तसं त्यालाही?...
कदाचित तिला या गोष्टी तिच्या राजकारणाचा भाग म्हणून कराव्या लागत असाव्यात...
तसं तिचं मधुकरराववर प्रेम वैगेरे काही नसावं...
पण त्यांच्यात पाटलाबद्दल काहीतरी गूढ गोष्टी ...
पुढे वाचा. : - - - झोप उडाली