माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

नाही नाही मला तशी कल्पना आहे की आता मल्टिप्लेक्सचा जमाना आल्यामुळे ब्लॅकवाल्यांचा धंदा बसलाय पण ही जी मी आता एक छोटीशी गोष्ट मोठी करुन सांगणार आहे तिचा आणि ब्लॅकच्या तिकिटांचा अजाबात संबंध नाय... ते ब्लॅकने तिकिट घेऊन पिक्चर पाहायचे दिवस वेगळेच होते नाही??  मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघींनी असा ब्लॅकने पाहिलेला पिक्चर म्हणजे "हैदराबाद ब्लुज". त्यात इतकं हसायचं आहे आणि आम्ही दोघी एक-दोन रांगा अलिकडे-पलिकडे. पण काय करणार ऍडव्हान्स बुकिंग फ़ुल्ल झालं होतं आणि मला तर तिकिट घेतानाच धाकधुक. एखाद्या मुलाला बरोबर घेतलं असतं निदान त्या ...
पुढे वाचा. : पाच का चौदह