चिवडा यापेक्षा वेगळ्या पद्धतीने कसा करतात? झटपट म्हणजे काही वेगळे असेल असे वाटले होते, पण ही नेहमीचीच पद्धत आहे. उलट पोहे कडक उन्हात तापवून घेतले तर पोहे भाजण्याचा वेळ वाचून चिवडा अधिक झटपट तयार होतो. (कृतीतला थोडा फरक इतकाच की खोबऱ्याचे काप, दाणे, डाळं हे फोडणीआधी तळून पोह्यांवर घातलं की त्याचं तेल पोह्यात उतरून फोडणीला तेल कमी पुरते.)