एकंदर इंग्लिश्स शब्दांची यादी खूप मोठी वाटली तरी मूळ लेख/गोष्टही खूप लांबलचक आहे. त्याच्या प्रमाणात हे दाखवायला हवे असे मला वाटते. शिवाय ते सगळे पात्रांच्या तोंडचे संवाद आहेत. ती लेखकाची वाक्ये/शब्द नाहीत. नोकरशाहीत ऑफिसात सगळा इंग्लिशमध्येच कारभार चालतो त्या मानाने लेखकाने वाक्ये मात्र मराठीच ठेवली आहेत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.