वरील प्रतिसाद म्हणजे मराठीप्रेमी म्हणविणाऱ्या वाचकाने मुद्दाम केलेला खोडसाळपणा आहे. वर एक लिंक दिली आहे. ती पाहिली तरी भागवतांचा उल्लेख तेथे दिसेल.