अगं बरेचदा पोहे आधी भाजून घेऊन पुन्हा फोडणीतही परततात. पण तसे करण्याची गरज नसते. अन तू म्हटलेच आहेस तसे खूप कमी तेलात हा चिवडा होऊ शकतो. चिवडा करण्याच्या इतर पद्धतीपेक्षा मला ही झटपट वाटते म्हणून हे नाव दिले इतकेच. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.