बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
महाराष्ट्राच्या सुर्वणमहोत्सवी वर्षातील ऐतिहासिक निवडणुक़ीत जनता आपल्या हातातील मतदानाच्या अधिकाराचा वापर करुन आपल्याला हवा असलेल्याच पक्षाला निवडुन निवडुन दिले आहे.सर्व पक्षांच्या उमेदवारानी या निवडणुकीत आचारसंहिता बाजुला सारुन अफ़ाट खर्च केला आहे.निवडुन आल्यानतंर व सरकार स्थापन केल्यानतंर हेच उमेदवार खर्च केलेला पैसा खोर्याने जमा करण्यास ...